अर्थविश्व

शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी; निफ्टी प्रथमच १३ हजारांपार

सोनेबाजारात मात्र प्रतिकूल परिणाम


Poco M3 मोठ्या 6000mAh बॅटरीसोबत लाँच, कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स

चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी पोकोने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Poco M3 ला ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. भारतात कधीपर्यंत फोनला लाँच करण्यात येणार यासंबंधी कंपनीने अद्याप काहीही सांगितले नाही.


लॉकडाउनच्या धसक्याने शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणला आणि...


पुन्हा लॉकडाऊन झाल्यास १० लाख कारखाने बंद पडण्याची शक्यता


रिलायन्स जिओचे जबरदस्त ३ प्लान, डेटासह ३ हजार FUP मिनिट्स कॉलिंग

Reliance Jio ने आपल्या युजर्संसाठी वेगवेगळे प्रीपेड प्लान आणले आहेत. जिओचे तीन प्लान असे आहेत. ज्यात युजर्संना जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि नॉन जिओ नेटवर्कवर ३ हजार एफयूपी मिनिट्स मिळतात. जाणून घ्या तीन प्लानसंबंधी.


ओप्पोचा हा बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून मोठी कपात

चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी ओप्पोने आपला भारतातील स्मार्टफोन OPPO A15 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. या फोनला कंपनीने नुकतेच लाँच केले होते. या फोनमध्ये १ हजार रुपयांची कपात करण्यात आल्यानंतर आता हा फोन १० हजार रुपयांच्या कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे.


BPCL चे सबसिडाइज्ड LPG ग्राहक इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलयमला ट्रांसफर केले जाणार

केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मधून आपली 100% भागीदारी विकणार आहे. आता सरकारने BPCL च्या सबसिडाइज्ड LPG ग्राहकांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)कडे ट्रांसफर करण्याची योजना आखली आहे. BPCL च्या खरेदीदाराची संभाव्य अडचण दूर करण्यासाठी ग्राहकांच्या हस्तांतरणाची योजना आहे.


लक्ष्मी विलास बँंकेच्या ठेवीदारांना दिलासा; पैसे काढण्यावरील निर्बंध हटवले, कॅबिनेटमध्ये घेतला मोठा निर्णय

 


इतिहासातील अनर्थकारकतेचा विसर!

रिझव्‍‌र्ह बँकेच्या अंतर्गत कार्यगटाच्या प्रस्तावाची रघुराम राजन, विरल आचार्य यांच्याकडून चिरफाड


महाराष्ट्राचा डंका ; म्युच्युअल फंडात राज्यातून सात लाख कोटींची गुंतवणूक

सेबीकडून सातत्याने छोट्या शहरांपर्यंत योजना नेण्याचा आग्रह आणि फंड वितरकांवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असल्याचे ताज्या आकडेवारीवरुन दिसून आले आहे.


रूपी, सिटी बँकांचे विलीनीकरण प्रलंबित

लक्ष्मी विलास-डीबीएस बँकेचे एकत्रीकरण तत्परतेने


नदी आटली आणि 'या' देशाची अर्थव्यवस्थाच कोलमडली...


राष्ट्रीय रिटेल धोरणामुळे नोकऱ्यांचा महापूर; ‘रिटेल’क्षेत्रात ३० लाख रोजगार संधी

रिटेल उद्योगाचे योगदान 'जीडीपी'मध्ये १२ टक्के आहे. उद्योगांच्या बाबतीत रिटेल या तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा उद्योग आहे. या उद्योगामुळे पाच कोटींहून अधिक लोकांना थेट रोजगार मिळाला आहे.


ओप्पोच्या या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा

चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी ओप्पोने भारतात लाँच केलेल्या Oppo A33 स्मार्टफोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे हा फोन आता ग्राहकांना स्वस्तात खरेदी करता येवू शकणार आहे.


लक्ष्मी विलास बँकेची ओळख मिटणार; उद्यापासून डीबीएस बँकेत होणार विलीन


जीडीपीत पहिल्या तिमाहीतून 17.9 टक्के सुधारणेची आशा, आज येऊ शकते जुलै-सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी


iPhone 12 Pro आणि 12 Pro Maxची अपेक्षेपेक्षा जास्त डिमांड, जबरदस्त विक्री

कॅलिफोर्नियाची टेक कंपनी अॅपलने नुकतीच आपली आयफोन १२ सीरीज लाँच केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीने चार आयफोन iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max लाँच केले आहेत.


दोन लाख कोटी बुडाले ; बाजारात तुफान विक्री, सेन्सेक्स-निफ्टी गडगडले


‘एनआयआयएफ’ प्रवर्तित कर्ज व्यासपीठात ६,००० कोटींची गुंतवणूक

सरकारच्या या गुंतवणुकीतून या एनआयआयएफ या व्यासपीठाला २०२५ सालापर्यंत एक लाख कोटी रुपयांची कर्ज उभारणीचे लक्ष्य गाठण्यास मदत होईल.


फेसबुकच्या सर्व्हेत युजर म्हणाले- सर्वाधिक दिसणारा कंटेंट जगासाठी सर्वात वाईट; अखेर झुकेरबर्ग यांनी आणली क्रमवारी

केविन रूज, माइक आयसेक, शिरा फ्रँकल


जिओ, एयरटेल आणि BSNLचे सर्वात महाग ब्रॉडबँड प्लान्स, मिळते 1Gbps ची स्पीड

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड, देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल अशा तीन कंपन्यांचे सर्वात महाग मिळणाऱ्या ब्रॉडबँड प्लानविषयी या ठिकाणी खास माहिती दिली आहे.


बंदा रुपया : ‘अ‍ॅपेक्स’ भरारी

अ‍ॅपेक्स पेपीयर ही त्यांची कंपनी कागदाचे कोरे, कागदाच्या नळ्या, कागदी कॅन, संमिश्र कॅन, पेपर पॅलेट तयार करते.


स्क्रीनटाइमवर लक्ष ठेवणारे अॅप्स

ऑनलाइन लर्निंगमुळे मुलांच्या आणि वर्क फ्रॉम होममुळे पालकांच्या स्क्रीनटाइममध्ये कमालीची वाढ झाली आहे. हे आरोग्याच्या दृष्टीनं घातक असून वेळीच नियंत्रणात आणणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सुचवतात. तुम्हीसुद्धा स्क्रीनटाइम कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात? मग या कामी काही अॅप्सची मदत होऊ शकते.


खूपच कमी किंमतीत Nokia 2.4 लॉंच, जाणून घ्या फिचर्स

नोकीया आपला नवा स्मार्टफोन Nokia 2.4 भारतीय बाजारात आणलायं.


Fake SMS वरून ट्रायचा BSNL, Airtel, Jio, Vi सह कंपन्यांवर कोट्यवधींचा दंड

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL, देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांसह एकूण ८ कंपन्यांवर फेक मेसेज केल्याप्रकरणी ट्रायने दंड ठोठावला आहे.


कर बोध : प्राप्तिकर कायद्यातील वजावटी

करदात्यांना प्राप्तिकर कायद्यांतर्गत मिळणाऱ्या वजावटीचे आकर्षण असते


Micromax In 1b चा पहिला सेल आज, ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्सचा फोन

मेड इन इंडिया स्मार्टफोन मेकर कंपनी मायक्रोमॅक्सने लाँच केलेल्या दोन पैकी एका फोनचा नुकताच सेल पार पडला. यात फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आज दुसऱ्या फोनचा सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता सेलला सुरुवात होणार आहे.


जिओच्या या प्रीपेड पॅक्सवर बंपर बेनिफिट्स, हे आहेत सर्वात बेस्ट ५ रिचार्ज प्लान्स

देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे प्लान आणले आहेत. या प्लानमध्ये युजर्संना कॉलिंगसोबत अन्य बेनिफिट्स मिळतात. जाणून घ्या या खास प्लानविषयी.


अर्थसंकोचच अपेक्षित!

दुसऱ्या तिमाहीतील विकासदराची आज आकडेवारी


देश मंदीमध्ये गुरफटला ; दुसऱ्या तिमाहीत विकास दरात आणखी घसरण


GDP चे आकडे आज जाहीर होणार, नेमकं काय असेल यात?


PUBG Mobile India ला मिळाली सरकारची परवानगी, 'या' तारखेला होणार लॉंच

PUBG Mobile India Launch Latest Update: 20 नोव्हेंबर 2020 रोजी कर्नाटकमध्ये तयार झालेली PUBG India ही PUBG कॉर्पोरेशनची एक भारतीय सहाय्यक कंपनी आहे.


सॅमसंग Galaxy A02S आणि Galaxy A12 लाँच, पाहा किंमत-फीचर्स

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगने आपले दोन स्मार्टफोन Samsung Galaxy A02S आणि Samsung Galaxy A12 लाँच केले आहेत. या फोनला अद्याप भारतात लाँच करण्यात आले नाहीत. कंपनीने भारतातील लाँचिंगसंबंधी कोणतीही माहिती दिली नाही.


शाओमी Mi 11 Pro चा डिस्प्ले आणि कॅमेराचे खास वैशिष्ट्ये लीक

चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमीचा आगामी फ्लॅगशीप स्मार्टफोन Xiaomi Mi 11 Pro ची खास वैशिष्ट्ये लीक झाली आहेत. एका टिप्स्टरने ही माहिती उघड केली आहे. या फोनमध्ये युजर्संना जबरदस्त कॅमेरा मिळणार आहे.


शेअर बाजार; सेन्सेक्स-निफ्टीतील तेजीला लागला ब्रेक

आजच्या सत्रात एनर्जी क्षेत्रात मोठी घसरण झाली. तर रियल्टी क्षेत्रात वाढ झाली. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ४३१ अंकांनी वधरला आणि ४४२५९ अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने पुन्हा एकदा १३००० अंकांची पातळी ओलांडली होती.


थेंबे थेंबे तळे साचे : डीआयवाय गुंतवणूक एक विश्लेषण

कमी खर्चात आणि आपल्याला झेपेल अशी जोखीम घेऊन ‘आपण आपलंच’ (डीआयवाय) आर्थिक नियोजन करून चांगली गुंतवणूक करू शकतो.


‘आयबीएम’ची युरोपात १० हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची योजना

ब्रिटन आणि जर्मनीतील कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या कपातीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


वाढत्या तापमानाचा श्रमशक्तीसह अर्थवृद्धीलाही धोका

बदलते हवामान आणि वाढत्या तापमानामुळे मेहनतीच्या कामांचे तास घटतील, जे पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी जोखमीचे ठरेल.


१ डिसेंबरपासून बदलतोय बॅंकींगचा 'हा' नियम, आताच जाणून घ्या


अर्थ वल्लभ : जगाच्या संक्रमणाचा लाभार्थी

अमेरिकी मध्यवर्ती बँकेने चलन आणि रोकड सुलभतेसह सर्व प्रमुख धोरणात बदल घडवून आणला आहे.


भारताचा पुन्हा डिजिटल स्ट्राईक, स्नॅक व्हिडिओसह ४३ मोबाइल अॅप्सवर बंदी

केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा चायनीज अॅप्सवर डिजिटल स्ट्राइक केला आहे.याधी दोनशेहून जास्त अॅप्सवर बंदी घातली असताना आज पुन्हा एकदा ४२ चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. आजच्या बंदी घातलेल्या अॅप्समध्ये प्रसिद्ध स्न्ॅक व्हिडिओचा समावेश आहे.


खड्डेमुक्त प्रवास देणार 'रोड केअर'; IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांचा अॅप

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी 'रोड केअर' नावाचे अॅप तयार केले आहे.


अॅपबंदीने चीनचा जळफळाट; भारतावर केला 'हा' आरोप


या जाहिरातींच्या टॅगलाइन आहेत आकर्षक


आता, मोबाईल क्रमांकाच्या अगोदर 'शून्य' जोडायला विसरू नका!

TRAI : १ जानेवारीपासून तुम्हाला लँडलाईन फोनवरून एखाद्या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधायचा असेल तर संबंधित मोबाईल क्रमांकाच्या अगोदर शून्य डाईल करणं अनिवार्य असेल.


मोटोरोलाने लाँच केला स्वस्त फोन Moto E7, पाहा किंमत-फीचर्स

मोटोरोला कंपनीने आपला स्वस्त किंमतीचा एक बजेट स्मार्टफोन यूरोपमध्ये लाँच केला आहे. या फोनला यूरोपमध्ये लाँच करण्यात आल्यानंतर लवकर आशियासह भारतात लाँच केले जावू शकते. जाणून घ्या फोनची किंमत व त्याची खास वैशिष्ट्ये.


रिझव्‍‌र्ह बँकेच्या दुराग्रहामुळे सहकारी बँका घायकुतीला

भागधारकांना लाभांश तर नाहीच; भांडवल मिळणेही दुरापास्त; दैनंदिन वादाचे प्रसंग


आर्थिक फेरउभारी अपेक्षेपेक्षाही मजबूत – दास

मागणीतील वाढ टिकून राहणे गरजेचे!


Motorola भारतात लाँच करणार सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

आता जगभरात 5G चा जमाना आहे. ४ जी नेटवर्क मागे पडले आहे. जगातील अनेक देशात ५ जी सेवा सुरू झाली असून भारतात सुद्धा लवकरच ५जी सेवा सुरू करण्यात येईल. यासाठी स्मार्टफोन मेकर कंपन्यांनी भारतात ५जी स्मार्टफोन लाँचिंग करायला सुरुवात केली आहे.


आभासी चलनाला तेजी; करोना संकटात बिटकॉइन महागले, हे आहे त्यामागचे कारण

गेल्या सहा आठवड्यांमध्ये बिटकॉइनच्या किमतीत ८० टक्के तेजी दिसून आली आहे. बिटकॉइन, इथरम, रिपल्स आदी आभासी चलनांच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर तेजी निर्माण झाली आहे.