अर्थविश्व

वाहनकर्ज घेताय.. हे नक्की वाचा!

मंदीतून वाहन उद्योग बोहेर येत असून गेल्या दोन महिन्यांत खरेदीदारांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे.


Whatsapp वर २०२० मध्ये आले हे टॉप ५ फीचर्स, तुम्ही ट्राय केलेत का?

Whatsapp ने २०२० मध्ये अनेक नवीन फीचर्स आपल्या युजर्ससाठी आणले आहेत. या नवीन फीचर्समुळे युजर्संची चॅटिंगची मज्जा दुप्पट झाली आहे. कंपनी नवीन वर्षात आणखी नवे फीचर्स आणणार आहे. २०२० मध्ये कोणकोणते फीचर्स आले ते पाहा.


गुंतवणुकीला भरती ; करोनाच्या संकटात भारतात ओघ वाढला

चालू वर्षात आतापर्यंत एकूण १.०६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील गुंतवणुकीशी तुलना करता ती ५,४६० कोटी रुपयांनी अधिक आहे.


मोटोरोला 5G फोन लॉंच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

मोटोरोला (Motorola) चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन मोटो G 5G लॉंच झालाय. युजर्ससाठी हा बजेट 5G स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जातंय.


वाहन विक्रीत तेजी

मारुती सुझुकी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र यांच्या वाहनांना अपेक्षेप्रमाणे चांगली मागणी राहिली


चायनीज कॉर्पोरेट ‘नूडल्स’

अलीबाबा उद्योगसमूहाचे जॅक मा हे चिनी नवउद्यमींचे जागतिक प्रतीक आहेत.


टांगा चालवण्यापासून ते एमडीएच कंपनीचे मालक; असा आहे धर्मपाल गुलाटी यांचा प्रवास


आरोग्य विमा घेताना लक्षात घ्या या पाच महत्त्वाच्या गोष्टी

जाणून घ्या कोणत्या प्रकारचा आरोग्य विमा तुम्ही घेत आहात


१ डिसेंबरपासून होतील हे बदल, जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान


पतजोखीम क्रेडिट रिस्क

आपल्या व्यवसायासाठी उद्योगधंद्यात विविध मार्गाने पैसे उभे केले जातात.


एलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती कसे बनले?


एच १ बी व्हिसावरचे निर्बंध अमेरिकी न्यायालयाने रोखले

न्यायालयाच्या या निकालामुळे हजारो भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.


प्राथमिक बाजार यंदा सुगीचा!

भागविक्रीतून कंपन्यांचे नववर्षांत ३० हजार कोटींचे लक्ष्य


१ डिसेंबरपासून… ATM, गॅस ते विम्यासंदर्भातील नियमही बदलणार; जाणून घ्या

 


Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा 49000 रुपयांपेक्षा जास्त, चांदीलाही झळाळी


Whatsapp वर जबरदस्त फीचर, प्रत्येक युजरसाठी सेट करा वेगळे चॅट विंडो वॉलपेपर

Whatsapp कंपनी आपल्या युजर्संसाठी नेहमीच नवीन-नवीन फीचर्स आणत असते. आता व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन युजर्ससाठी एक जबरदस्त फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने प्रत्येक युजर्ससाठी वेगळे चॅट विंडो सेट करता येवू शकणार आहे.


ऑनलाइन खरेदीवर ग्राहकांना मिळणारे ‘कॅश बॅक’ घटनाविरोधी

ई-कॉमर्स अर्थात ऑनलाइन पोर्टल्सकडून खरेदीवेळी दिले जात असलेले 'कॅश बॅक' घटनाविरोधी आहे, अशी तक्रार अ.भा. व्यापारी महासंघाने (कॅट) रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.


सर्वपक्ष समभाव!

‘‘काँग्रेस आमच्या शहरास सापत्नभावाची वागणूक देते.


7th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

 


सुप्रीम कोर्टाचा चंदा कोचर यांना झटका ; बँकेने केलेल्या ह्कालपट्टीबाबत हस्तक्षेपास नकार


सेन्सेक्सने गाठले ४५ हजारी शिखर ; आज गुंतवणूकदारांची बंपर कमाई

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा ओघ कायम आहे. भारतीय अर्थव्यवस्था करोना संकटातून उभारी घेत असल्याचे दुसऱ्या तिमाहीत दिसून आले आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.


रिझर्व्ह बँकेचे पतधोरण ; वाढती महागाई चिंताजनक, आरबीआयनं घेतला हा निर्णय

 


जगभरात भारतात सर्वात जास्त डेटा वापर; पण लाभ देशाऐवजी मिळतो परदेशातील अनेक कंपन्यांना!

भारतीयांचा जगभरात सर्वात जास्त डेटा वापरणाऱ्यांत समावेश होतो. परंतु आमच्या डेटा वापराचा मुख्य लाभ अमेरिकी, युरोपीय, चिनी मीडिया प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात होतो. एस्या सेंटरद्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. २०१९ मध्ये भारतीय लोक दर महिन्याला सरासरी १२ जीबी डेटाचा वापर करत होते. २०२५ पर्यंत हा आकडा प्रति महिना २५ जीबीपर्यंत पोहोचला. परंतु हा डेटा बहुतांश परदेशात होस्ट करणाऱ्या सर्व्हरवर खर्च होताे.


2021 च्या सुरुवातीलाच सोन्याची झळाळी उतरणार! 42000 रुपयांवर येणार सोन्याचे भाव


Nokia लवकरच लाँच करणार 8 नवे स्मार्टफोन; जाणून घ्या काय असतील फीचर्स

एकूण 8 नवीन फोन नोकिया लाँच करणार आहे. एकाच फोनचे विविध व्हर्जन यामध्ये आहेत. या फोनमध्ये वायफाय असणार असून 2.4 गीगाहर्ट्ज वायफाय फ्रिक्वेन्सी सपोर्ट असणार आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड go ही सुविधा देखील मिळणार आहे.


कार घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण!ही कंपनी देते विना Down Payment गाडी खरेदीची संधी

या कार खरेदीवर 5 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी मिळणार आहे. त्याशिवाय 5 वर्ष अनलिमिटेड किलोमीटरचं रोड साईड असिस्टेंटही मिळेल. तसंच कंपनीकडून 5 सर्व्हिस विदआउट लेबर कॉस्ट उपलब्ध करण्यात आल्या आहेत.


‘डीएचएफएल’साठी अदानी इच्छुक

मालमत्ता खरेदीसाठी ३३,००० कोटींचा प्रस्ताव


लाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का?

‍ॅपलने iPhone 12 सीरीजचे 4 नवे फोन 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ग्लोबली लाँच केले होते. अ‍ॅपलचे फोन नेहमीच त्यांच्या किंमतीमुळे चर्चेत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं.


विमान क्षेत्राला करोनाचा फटका, आर्थिक वर्षात २१ हजार कोटींच्या तोट्याचा अंदाज

करोनाच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासावर आहेत निर्बंध


सोने दरात 8000 तर, चांदीत 19000 हून अधिक घसरण; येत्या काळात काय असतील भाव?


HDFC Bank outages: नवीन क्रेडिट कार्ड व डिजिटल लाँचेस थांबवा, RBI चा एचडीएफसी बँकेला आदेश


सोने गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक

सोने खरेदी हा भारतीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.


आधारकार्ड अपडेट करायचंय? मग वाचा कशासाठी किती रुपये लागणार


पुन्हा एक नवा रेकॉर्ड ; सेन्सेक्स-निफ्टी नव्या उच्चाकांवरुन माघारी

करोना प्रतिबंधात्मक लशीच्या प्रगतीने भांडवली बाजारात तेजीचे वातावरण आहे. गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने आज गुरुवारी शेअर निर्देशांकानी नवा रेकॉर्ड स्तर गाठला. मात्र त्यानंतर झालेल्या नफावसुलीने सेन्सेक्स-निफ्टीतील तेजीला ब्रेक लागला.


इंस्टाग्राममध्ये येणार Live Room फिचर, जाणून घ्या

एपमध्ये लाईव्ह रुम (Live Room) फिचर अपडेट करण्यात आलंय


OnePlus Buds मध्ये येत आहे ही अडचण, युजर्स झाले त्रस्त

चीनची कंपनी वनप्लसच्या एका इयरबड्समध्ये युजर्संना एक समस्या येत असल्याची तक्रार युजर्संनी केली आहे. युजर्स आता या समस्येबद्दल रिपोर्ट करीत आहेत. इयरबड्सच्या डाव्या साइडला आवाज येत नसल्याचे युजर्संचे म्हणणे आहे.


महागाई वाढीने व्याजदर राहू शकतात ‘जैसे थे’, रिझर्व्ह बँकेची 2 डिसेंबरपासून आढावा बैठक


LPG Gas Cylinder चे नवे दर आजपासून लागू, महागाईमध्ये सामान्यांना दिलासा


लॉकडाउन काळात 'ट्रोल्स' धाड; ७ हजार पोस्ट हटवल्या!


अर्थचक्र रुळावर ; जीएसटी कर महसुलाने ओलांडला एक लाख कोटींचा टप्पा

करोना रोखण्यासाठी देशात लागू केलेल्या अडीच महिन्यांच्या कठोर टाळेबंदीतून अर्थव्यवस्था सावरू लागली आहे. अनलॉकमधून बाजारपेठ खुल्या झाल्या असून त्याचे शुभसंकेत दिसून लागले आहेत.


रेडमीचा हा स्मार्टफोन झाला महाग, जाणून घ्या नवीन किंमत

शाओमीची सब ब्रँड स्मार्टफोन मेकर कंपनी रेडमीने आपल्या Redmi 9A या स्मार्टफोनच्या किंमतीत २०० रुपयांची वाढ केली आहे. या फोनच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे ती २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनमध्ये. ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत वाढवली नाही.


जिओचे रोज ३ जीबी डेटाचे प्लान, ८४ दिवसांच्या वैधतेसह हे बेनिफिट्स, जाणून घ्या किंमत

खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या युजर्संना जर रोज ३जीबी डेटा हवा असेल तर जिओने वेगवेगळ्या किंमतीचे डेटा प्लान दिले आहेत. जिओच्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळत असून वेगवेगळे बेनिफिट् युजर्संना दिले आहेत.


वोडाफोन-आयडिया ग्राहकांना झटका, कंपनीने महाग केले दोन प्रसिद्ध प्लान

Vi अर्थात वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना कंपनीने जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपल्या प्रसिद्ध ५९८ रुपये आणि ७४९ रुपयांच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. आता युजर्संना या दोन्ही प्लानसाठी जास्तीचे ५० रुपये मोजावे लागणार आहेत.


लक्ष्मी विलास – डीबीएस विलिनीकरण अस्तित्वात

डीबीएस बँक इंडिया लिमिटेड ही डीबीएस ग्रुप होल्डिंग्स लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.


विमा पॉलिसी पोर्ट करताय; हे नियम आधी लक्षात घ्या


रेल्वेची बंपर कमाई; नोव्हेंबरमध्ये मालवाहतुकीतून कमावले १० हजार कोटी


हक्काच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात; रिसेल घरांमधल्या गुंतवणुकीला वाढती पसंती

आधुनिक जीवनशैलीत जगणाऱ्या आजच्या नोकरदार आणि व्यावसायिक वर्गाच्या घरांबाबतच्या संकल्पना बदलल्या आहेत. प्रकल्प, इमारत आणि विकासक यांच्या पलिकडे जात घराचा आपल्या कुटुंबाला आणि स्वत:ला कसा व किती उपयोग होईल, याचा विचार आजचे ग्राहक करतात. रिसेल घरांना म्हणूनच नोकरदार व व्यावसायिक वर्गाकडून वाढती पसंती मिळत आहे.


RBI Monetary Policy Committee Meeting : विकास दर अंदाजात सुधारणा?

व्याजदर निर्णयासाठी रिझव्‍‌र्ह बँकेची बैठक सुरू; उद्या निर्णय अपेक्षित


Airtel ची धमाकेदार ऑफर; फ्रीमध्ये मिळतोय 5GB इंटरनेट डेटा, असा घ्या फायदा

या ऑफरचा फायदा घेण्यासाठी एअरटेल प्रीपेड 4G सब्सक्रायबरला गुगल प्ले स्टोरवरून Airtel Thanks app चं अपडेटेड वर्जन डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर युजरला मोबाईल नंबर ऍक्टिव्हेट झाल्याच्या 30 दिवसांच्या आत प्रीपेड मोबाईल नंबरद्वारे रजिस्टर करावं लागेल.


WhatsAppने आणले नवीन अपडेट, ९ भाषेत मिळणार 'टुगेदर अॅट होम' स्टिकर्स

WhatsApp नवीन फीचर्स आणण्यात सर्वात पुढे आहे. आपल्या युजर्संची चॅटिंग मजा दुप्पट-तिप्पट व्हावी या उद्देशाने कंपनी वारंवार नवीन-नवीन फीचर्स आणत असते. आता सुद्धा कंपनीने ९ भाषेत मिळणारे दुगेदर अॅट होम हे नवीन फीचर आणले आहे.